१. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY):
शहरी आणि ग्रामीण गरीबांना परवडणारे घर उपलब्ध करून देणारी योजना.
२. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद):
ग्रामीण घरांमध्ये शाश्वत उपजिविका वाढवून दारिद्र्य निर्मूलनावर भर.
३. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान:
पंचायती राज संस्थांना सक्षम करून ग्रामीण विकासाला चालना देणारी योजना.
४. स्वच्छ भारत मिशन:
स्वच्छता व सार्वत्रिक सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी देशव्यापी मोहीम.
५. माझी वसुंधरा अभियान:
पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र शासनाची अभिनव योजना.
६. जल जीवन मिशन:
प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत नळाद्वारे सुरक्षित व पुरेसे पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट.