दि.१५.०९.२०२५ रोजी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थिती मध्ये आर्मी चॉपरने 24 व स्थानिक पथक व NDRF पथकाच्या माध्यमातून 39 अशा एकुण 63 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
पर्जन्यमान माहिती
शोध व बचाव कार्य ता.आष्टी जिल्हा बीड
नांदेड शोध व बचाव
जिल्हा नांदेड ता. मुखेड येथे अतिवृष्टी शोध व बचाव कार्य करतांना उपविभागीय अधिकारी देगलुर अनुप पाटील, तहसिलदार मुखेड राजेश जाधव, SDRF राज्य आपत्ती प्रतिसाद दल, QRT शिघ्र प्रतिसाद दल, पोलीस, न.प. अग्नीशमन पथक, व स्थानीक शोध व बचाव पथके आणि भारतीय सैन्य दल.
हिंगोली शोध व बचाव
जिल्हा हिंगोली – गंगापूर ता. कळमनुरी येथे आखाड्यात अडकलेल्या 8 नागरिकांना शोध व बचाव पथकामार्फत सुरक्षित वाचविण्यात आले.